Enter your Email Address to subscribe to our newsletters
व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि गुण व्यवसाय सुरू करणे म्हणजे केवळ भांडवल उभे करणे नव्हे, तर योग्य कौशल्ये, दूरदृष्टी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या आधारावर यशस्वी वाटचाल करणे होय. प्रत्येक यशस्वी उद्योजकामध्ये काही विशिष्ट गुण आणि कौशल्ये आढळून येतात, जी त्याला व्यवसायातील आव्हानांवर मात करण्यास मदत करतात.
Immediate Payment Service (IMPS) ही भारतातील बँकांदरम्यान त्वरित निधी हस्तांतरणाची इलेक्ट्रॉनिक सेवा आहे. मोबाईल क्रमांक, खाते क्रमांक व IFSC किंवा इतर उपलब्ध माध्यमांद्वारे काही सेकंदांत पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठविण्याची सुविधा IMPS देते. आजच्या डिजिटल युगात ग्राहकांना बँकेच्या वेळांवर अवलंबून राहावे लागत नाही. मध्यरात्री असो, रविवार असो किंवा सार्वजनिक सुट्टी – IMPS सेवा अखंडपणे सुरू असते.
बँकिंगचे सर्व प्रश्न हाताळताना त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. रिझर्व बँकेने या प्रश्नांचा विचार करुन ‘गार्ड’ (GUARD) या नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑनलाईन सेवा सुरळीत करण्याचा रिझर्व बँकेचा प्रयत्न आहे.
सध्या आपलं प्रत्येकाचंच आयुष्य एक तारेवरची कसरत बनलेलं आहे. वेळेचा अभाव आणि कामांची जंत्री यामुळे कधी दिवस संपतो कळतच नाही. त्यामुळे साहजिकच अचूक वेळेवर न घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आपल्याला भविष्यात भोगावा लागतो. ही बाब अगदी उदाहरणासह 'पंचतंत्रात' योग्य प्रकारे मांडली आहे, विशेष म्हणजे ती आजच्या जमान्यातही लागू पडते. बघा वाचून, तुमच्याही बाबतीत कदाचित असच घडतं असेल...
It is often said that topline is vanity, bottomline is sanity but cash-flow is reality! All of us are always owed by companies that pay their employees, vendors on time. But we seldom try and understand how these companies have created a disciplined