Home

आयकर विवरणपत्र : शिस्तीचे, विश्वासार्हतेचे आणि जबाबदारीचे प्रतीक

आयकर विवरणपत्र हे केवळ कर भरण्याचे साधन नसून आपल्या आर्थिक शिस्तीचे, विश्वासार्हतेचे आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. वेळेवर आणि अचूक ITR दाखल केल्यास भविष्यातील आर्थिक नियोजन, कर्जप्रक्रिया, गुंतवणूक आणि करसंबंधित व्यवहार अधिक सुलभ होतात. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रे तयार करून आपले आयकर विवरणपत्र वेळेत दाखल करावे आणि जबाबदार करदात्याची भूमिका पार पाडावी...

उन्नती अल्पमुदत ठेव: संकटाच्या वेळी कुटुंबाचा भक्कम आधार!

उन्नती अल्पमुदत ठेव: संकटाच्या वेळी कुटुंबाचा भक्कम आधार!..

1 नोव्हेंबरपासून पारदर्शक आणि ग्राहकोपयोगी सुविधा नव्या स्वरुपात

1 नोव्हेंबरपासून पारदर्शक आणि ग्राहकोपयोगी सुविधा नव्या स्वरुपात..

स्वप्नपूर्तीसाठी “उद्यमवर्धिनी”, नव्या प्रवासाची सुरुवात

स्वप्नपूर्तीसाठी “उद्यमवर्धिनी”, नव्या प्रवासाची सुरुवात..