Fixed Deposit Premature Closure Penal Interest

             Date:
    “ ७ ते १८० दिवस या कालावधीसाठी उघडलेल्या ठेवी मुदतपूर्व बंद करताना दंडव्याज आकारणी होणार नाही. १८१ दिवसांपासून पुढे उघडण्यात येणाऱ्या ठेवींना मुदतपूर्व बंद करताना प्रचलित नियमानुसार दंडव्याज १% लागू राहील. म्हणजेच मुदत ठेव मुदतपूर्व बंद करताना झालेल्या कालावधीसाठी खाते उघडताना त्या कालावधीस लागू असणाऱ्या व्याजदरपेक्षा १% कमी व्याजदराने आकारणी केली जाईल. ”
    “ Premature closure within 7 to 180 days will not attract penal interest. Premature closure above 180 days i. e. form 181 days will attract 1% penal interest on the interest rate applicable on the date of deposit for that period. ”